निर्भीड पत्रकारीता काळाची गरज – डॉ. संजय खडक्कार.
निर्भीड पत्रकारीता काळाची गरज – डॉ. संजय खडक्कार
उमरखेड –
येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा व आत्मदर्पण प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता .सर्व प्रथम दिप प्रजवलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व तसेच कार्यक्रम चे सुत्रसंचालन केद्रसंयोजक प्रा. लाभशेटवार यांनी केले ,विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग असलेले आत्मदर्पण विशेषांकाचा विमोचन सोहळा करण्यात आले.उपस्थित मंचावरील मान्यवर नी पत्रकारिता विषयी मार्गदर्शन केले तसेच पत्रकारिता हि नीर्भीड असावी. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर डॉ संजय खडक्कार करणार मार्गदर्शन केले.तसेच पत्रकार बांधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉ. संजय खडक्कार तर प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून व्यंकट राठोड – उपविभागीय अधिकारी ,आनंद देऊळगावकर तहसीलदार, राम देवसरकर ,अध्यक्ष यवतमाळ,अँड संतोष जैन , जिल्हा अखिल कुणबी समाज. डॉ.या.मा राऊत ,सचिव यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज हे उपस्थित होते.
प्राचार्य तथा केंद्रप्रमुख. डॉ. एम. बी. कदम यांनी केले आहे.आभार प्रदर्शन प्रा.बालाजी लाभशेटवार यांनी मानले.
A large percentage of of whatever you point out happens to be supprisingly legitimate and it makes me wonder why I hadn’t looked at this with this light before. Your article truly did turn the light on for me as far as this particular issue goes. Nonetheless at this time there is one issue I am not really too comfortable with and while I try to reconcile that with the main idea of the point, let me observe what all the rest of your visitors have to point out.Nicely done.
You have noted very interesting details! ps nice site.Money from blog