साखरपुड्यातच लग्नविधी पार पाडला समाजापुढे आदर्श संदेश.

youtube

साखरपुड्यातच लग्नविधी पार पाडला समाजापुढे आदर्श संदेश

उमरखेड
उमरखेड येथे अवधव्य खर्चाला बगल देत शेख निसार या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मुलाचे लग्न चक्क साखरपुड्यातच लावून सर्वांना चकित केले वास्तविक पाहता प्रत्येक आई-वडिलांची एक इच्छा असते की मोठ्या थाटामाटात आपल्या मुलाचे लग्न लावावे हजारो पाहूणयांना बोलावून मोठे स्वादिष्ट जेवण द्यावं व त्यांना कपडे लते द्यावी व डीजेच्या आधीच बाधित मोठ्या लग्न लावावं परंतु सामाजिक कार्याची जाण असणारे सामाजिक कार्यकर्ते शेख निसार शेख इब्राहिम यांनी आपला मुलगा नवेद अहमद शेख निसार यांचा आज दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता साखरपुडा आयोजित केला होता रहेमत खान पठाण यांची मुलगी फरद अंजुम ही असून दोन्ही वधू वर पक्षाकडील मंडळी या साखरपुड्याकरिता रायल फंनशन होल मध्ये उपस्थित होती यावेळी शेख निसार यांनी वधू पक्षाकडील रहमत खान पठाण यांना या साखरपुड्यातच लग्न समारंभ पार पाडण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर त्यांनी राजी होऊन साखरपुड्यातच लग्न विधी पार पाडून लाखो रुपयांची बचत करण्यात आली यावेळी या समारंभाला अजहर हुसेन शायर नागपूर डॉक्टर शोयब .शेख आगा नांदेड मुजू खान जिंतूर शेख अतिक कळमनुरी. शेख मदार चुनुमिया काजी सतीश कोल्हे खान सर दत्ता सिंगारे कैलास आढागळे यशवंत काळबांडे पत्रकार जमीर शेख पत्रकार ताहेर मिझा शाहेद इकबाल बाबुभाई हिना .जावेद ठेकेदार. डॉ डॉक्टर अयुब पठाण इत्यादी उपस्थित होते यावेळी काझी हाफीज मोबीन साहब यांनी लग्नविधी पार पाडले यावेळी या समारंभाकरिता ७०ते७५ पाहूणे उपस्थित होते समाजाने आदर्श घ्यावा असे मत शेख निसार यांने व्यक्त केले

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!