कारखान्याच्या माध्यामातून शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक थैर्य निर्माण होणार – हेमंत पाटील वसंतच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांची उपस्थिती.
कारखान्याच्या माध्यामातून शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक थैर्य निर्माण होणार – हेमंत पाटील
वसंतच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद
हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांची उपस्थिती
हदगाव –
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात हवामान अभ्यासक पंजाबराव डक पाटील , ऊस उत्पादक तज्ञ सुरेश कबाडे यांच्या उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला.
खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परिवाराच्या माध्यमातून मागील सात वर्षापासून बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना घेण्यात आला. विक्रमी वेळेत हा कारखाना शेतकऱ्यांच्या सेवेत सुरु करण्यात आला. इतकेच नव्हे तर, स्वतःला साखर सम्राट म्हणून घेणाऱ्या कारखानदारांपेक्षा वसंत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक २५०० इतका हमी दर देण्यात आला आणि म्हणूनच याच वसंत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक थैर्य निर्माण होईल असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी हदगांव शहरातील कस्तूरी मंगल कार्यालयात शनिवारी तेरा मे रोजी आयोजित केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भव्य मेळावा कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी त्यांनी विकासाच्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या भागात १६००० कोटी रुपये खर्च ७ बंधारे बांधण्यात येणार असल्याचे सांगितले सोबतच १६ पुलांच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, उमरखेड, कळमनुरी या सहा तालुक्यातील ७५००० हजार हेक्टर शेती पाण्याखाली येणार असून, बाजारपेठ एकमेकांशी जोडले जातील, शेतकऱ्यांना नेहमी छळणारा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. आजही अनेक शेतकऱ्यांचे पांदन रस्त्याचा प्रश्न, लाईट, नादुरुस्त डीपी असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यावर लवकरच संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन कायमचा तोडगा काढला जाईल असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा हमी भाव मिळाला नाही. परंतु पहिल्यांदाच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना वसंत कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला २५०० रुपयाचा हमी भाव दिला असल्याचे सांगत खासगी कारखानादारांच्या मक्तेदारीला चाप बसवण्यात आला असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी ऊस उत्पादक तज्ज्ञ शेतकरी सुरेश कबाडे यांनी ऊसाचा एक डोळा कटिंग करण्याची पद्धत, आकाशाच्या दिशेने डोळा ठेवणं, लागवड करताना ज्या बाजूने सुर्यप्रकाश जास्त त्या बाजूने डोळा कसा असावा, लागवड केल्याच्या दुसऱ्या दिवशी तन नाशकाचा वापर करण्याची पद्धत, खतांचा दुसरा डोस, शेंडा कटिंग पद्धत, जेठा मोडणे, शुक्ष्म अन्न द्रव्ये मिश्रण, नांगरणी या विषयावर तर, हवामान अभ्यास पंजाब डक यांनी वातावरण बदलामुळे शेतीवर होणारी परिणाम या विषयावर एकतास अतिशय रंजक अशी माहिती दिली. सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजयराव देशमुख, सदाशिव पुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, गोपालजी सारडा,माजी सभापती बालासाहेब कदम, माजी सभापती तुकाराम चव्हाण,युवासेना जिल्हा प्रमुख संदेश हडसणीकर,पांडुरंग मामा कदम, बबनराव माळोदे,आत्माराम जाधव,संदीप पाटील तालंगकर,शिवाजी महाराज साप्तीकर,बाबुराव काळे,सुदर्शन पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




nj online casino deposit bonus
yo ngl [url=https://zodiac-onlinecasino.com/]zodiac online[/url] hits diferent fr like the UI is clean and theres always something to do lowkey addictive tbh imo worth checking out if ur bored
世界盃杯世足賽
2026 FIFA 世界盃 將由 48 個國家代表隊 角逐冠軍,賽事共分為 12 組分組,每組 4 隊。各組前兩名 能夠進入 淘汰賽,進行 後續淘汰賽與冠軍爭奪戰。
2026 世界盃 會在 2026 年 6 月 正式開賽。揭幕戰 將由 墨西哥迎戰南非,並在 6 月 12 日 在 Estadio Azteca 舉辦。同日稍晚,南韓與捷克交手。接下來一天,還有加拿大 VS 波士尼亞、美國 VS 巴拉圭等首輪比賽。
分組名單顯示,A 組 包括 墨西哥、南非、韓國及捷克;B 組 有 加拿大、波士尼亞、卡達以及瑞士;C 組 則是 巴西、摩洛哥、海地及蘇格蘭構成。包括 巴西、法國、阿根廷、英格蘭、西班牙與德國等熱門球隊 已確認所屬小組。
晉級淘汰賽階段 將於 7 月初 正式進行,16 強賽 預計從 7 月 4 日 開踢,而冠軍戰預定於 7 月 19 日 上演,屆時將決定 2026 年 FIFA 世界盃冠軍。
歷史對戰方面,墨西哥和南非曾在 2010 年世界盃 碰面,結果雙方踢成 1 比 1,歷史交鋒仍保持均勢。
同時,足球常見規則包含越位、VAR、黃牌與紅牌制度,依然是觀看比賽時的重要觀念,相關討論熱度不減。
FIFA世界杯
2026 年世界盃 將會由 48 支球隊 參賽,賽事共分為 12 個小組,每個小組由 4 支球隊組成。各組前兩名 可晉級 淘汰賽階段,展開 16 強、8 強、4 強、季軍戰與決賽。
這屆 FIFA 世界盃 預計在 2026 年 6 月 正式開賽。揭幕戰 預計由 墨西哥與南非交手,於 6 月 12 日 在 Estadio Azteca 舉辦。同一天稍後,南韓對決捷克。隔日,加拿大將迎戰波士尼亞,而美國則對上巴拉圭。
分組名單顯示,A 組 包括 墨西哥、南非、南韓與捷克;B 組 包含 加拿大、波士尼亞、卡達與瑞士;C 組 則由 巴西、摩洛哥、海地與蘇格蘭同組。像是 巴西、法國、阿根廷、英格蘭、西班牙與德國等熱門球隊 已確認所屬小組。
晉級淘汰賽階段 將於 7 月初 正式進行,16 強賽 將於 7 月 4 日 登場,決賽則安排在 7 月 19 日 上演,最終將產生本屆世界盃冠軍。
從過往戰績來看,墨西哥與南非曾於 2010 年世界盃 交手,結果雙方踢成 1 比 1,至今未分勝負。
另外,越位、黃牌、紅牌、VAR 與點球等規則,依然是觀看比賽時的重要觀念,相關討論熱度不減。
Honestly this platform beats anything else ive tried before and its defintely worth checking out 69 online vn
Been using 777 bit for about 2 weeks now and i gotta say the interface is really clean and easy to navigate, only minor thing is teh loading time can be slow on mobile sometimes but overall its decent.
Tried it but honestly still on the fence about the whole thing, seems ok so far but gonna give it more time before I decide if its really worth sticking with. 777 bit isn’t bad, just need to see how it goes.
yo ngl this site hits different fr fr like the layout is clean and it actually works without being annoying abt it tbh lowkey reccomend checking out [url=https://deepai.org/profile/777bet]777bet[/url] if ur into this kinda thing imo not mid at all