आमदार पडळकराची ‘धनगर जागर यात्रा उमरखेड येथे १४ तारखेला पडळकर यांची सभा.
आमदार पडळकराची ‘धनगर जागर यात्रा उमरखेड येथे १४ तारखेला पडळकर यांची सभा
उमरखेड –
जिल्यातील सर्व समाज बांधवांनी यात्रेला उपस्थित राहावे. जिल्हा अध्यक्ष .मनोजभाऊ अनुसे
बहुजन ह्रदयसम्राट.मा.आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबाची धनगर जागर यात्रा.संजोग भवन उमरखेड येते शनिवार दि.१४/१०/२०२३रोजि धनगर समाज बांधवाना संबोधित करण्याकरिता येत आहे तरी जिल्यातील सर्व समाज बांधवानी धनगर जागर यात्रेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे .अवाहन यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख मनोजभाऊ अनुसे यांनी केले तरी.
गोपीचंद पडळकर साहेब यानी पुन्हा एकदा धनगर आरक्षण प्रश्नावर तीव्र लढयाचा निर्धार केला आहे.मी पाहिले धनगर नंतर गोपीचंद पडळकर अशी भूमिका मांडत आमदार पडळकर यांनी महाराष्ट्रभर धनगर जागर यात्रा आयोजित केली आहे दि. १२आक्क्तोबर् पासून पहिला टप्पा सुरु होणार आहे या पार्शवभूमीवर विविध जिल्ह्यात घोंगडी बैठकांद्वारे धनगर समाजाशी संवाद साधनार आहेत त्या अनुष्णगाने पडळकर यांची धनगर जागर यात्रा दि.१४/१०/२०२३शनिवार रोजी संजोग भवन उमरखेड येथे येत आहे.तरी धनगर आरक्षण लढा हा आपल्या हक्काचा असून यात सर्व घाटकांनी सहभागी होऊन आपल्या हक्काच आरक्षण मिळून देण्यासाठी यवतमाळ जिल्हातील सर्व समाज बांधवानी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालिल धनगर जागर यात्रा यशस्वी पार पाडावी असे आवाहन यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख मनोजभाऊ अनुसे यांनी केले आहे.