पंधराशे रुपयाची लाज घेणे पडले कर्मचाऱ्याला महागात.

youtube

पंधराशे रुपयाची लाज घेणे पडले कर्मचाऱ्याला महागात

उमरखेड –

उमरखेड येथे दीड हजाराची लाच घेताना कर्मचारी अडकला एसीपीच्या जाळ्यात खुर्द पैनगंगा प्रकल्प सिंचन विभागाच्या कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आज दिनांक नऊ जानेवारी सायंकाळी पाच वाजता उमरखेड येथील सिंचन विभागातील कर्मचारी सचिन मुटकुळे यांना पंधराशे रुपये ची लाज घेताना यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले शेतीला लाभ तिला प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली होती रंगेहात पकडले व आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!