गजानन नारायणराव बोराळकर कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र चा यवतमाळ जिल्हा चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

youtube

गजानन नारायणराव बोराळकर कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र चा यवतमाळ जिल्हा चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

उमरखेड –

दि – 04 फेब्रुवारी रोजी दत्ता मेघे सांस्कृतिक भवन वर्धा या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण वर्धा जिल्हाचे खासदार श्री. रामदास भाउ तडस तसेच दत्ता मेघे मेडिकल कॉलेज चे डीन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मागील 18 वर्षापासून प्रायमरी टीचर बोराळकर सर यांनी आपल्या जिनियस क्लासेस च्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी घडविले. त्यांचें क्लासेस वर्ग 1 ली ते वर्ग 7 वी पर्यंत आहेत.या क्लास मध्ये विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचे कार्य अविरतपणे बोराळकर सर व त्यांचें सहकारी शिक्षक करतात त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे श्रेय सरांचे आईं, वडील, शिक्षक सहकरी, सर्व विद्यार्थी तसेच संपूर्ण मित्र परिवार पालकवर्ग यांना आहे.सर्व स्तरा मधुन अभिनंदन चा बर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!