निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण ‌तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी आर यु सुरडकर

youtube

निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण

‌तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी आर यु सुरडकर

उमरखेड:-

दि 20 दिनांक 21 मार्च 2024 रोजी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज दिनांक 21/मार्च/2024रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय नांदेड़ रोड उमरखेड येथे पहिले प्रशिक्षण आयोजित केले आहे. मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांना Handson & Classroom Training प्रशिक्षण राधा कृष्ण मंगल कार्यालय नांदेड रोड उमरखेड येथे पहिले प्रशिक्षण 15 हिंगोली लोकसभा मतदार संघ 82 उमरखेड विधानसभा मतदार संघ करीता निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना पहिले प्रशिक्षण देण्यात येत आहे. असे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी आर यु सुरडकर यांनी कळविले आहे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!