ग्रहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध (महाविकास आघाडीचे निदर्शने व आंदोलन )
ग्रहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध
(महाविकास आघाडीचे निदर्शने व आंदोलन )
उमरखेड :
देशाचे क्रेंदीय ग्रहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. या बाबत कॉग्रेससह महाविकास आघाडीने निषेध नोंदवित, स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवारी दुपारी 1 वाजता आंदोलन केले.
लोकसभेतील चर्चेदरम्यान देशाचे ग्रहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. यावरून संपूर्ण देशात व महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यावरून कॉग्रेससह महाविकास आघाडीने, आज गुरुवारी दुपारी 1 वाजता, स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, तीव्र नारेबाजी करीत आंदोलन केले. ह्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी कॉग्रेस सह महाविकास आघाडीचे नेते तातू देशमुख, दत्तराव शिंदे, सतीश नाईक, गोपाल अग्रवाल, बाळासाहेब चंद्रे , अमोल तुपेकर, बाबुराव नरवाडे, प्रेम वानखेडे, बालाजी दुर्गमवार, कल्याणराव राणे, वासिफ पठाण, बाबू हिना, कुणाल श्रवले, वीरेंद्र खंदारे, गजानन देशमुख, सोनू खतीब, ईश्वर गोस्वामी, अक्षय गोस्वामी, संतोष नितळे, नामदेव मुरमुरे, राहुल काळबांडे, नितीन शिंदे, जुबेर कुरेशी, प्रभाकर गांजरे, मधुकर फटिंग आदी
पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Magnificent beat I would like to apprentice while you amend your site how can i subscribe for a blog web site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear idea
Noodlemagazine You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!
certainly like your website but you need to take a look at the spelling on quite a few of your posts Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality nevertheless I will definitely come back again
Atakent su kaçak tespiti Ticari binalar daha sık kaçak muayenesi gerektirir. https://orgelportal.ch/author/kacak/