साईश्रद्धा नगर येथे ट्यान्कर द्वारे सुरळीत पाणीपुरवठा नितिन भाऊ भुतडा यांचे नागरिकांनी मानले आभार.. उमरखेड
साईश्रद्धा नगर येथे ट्यान्कर द्वारे सुरळीत पाणीपुरवठा
नितिन भाऊ भुतडा यांचे नागरिकांनी मानले आभार..
उमरखेड
साईश्रद्धा नगर येथे भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. येथिल महिला व नागरिकांनी मिळून नितिन भाऊंसमोर निवेदन दिले व पिण्याच्या पाण्याची आणि इतर समस्या मांडल्या. लगेच त्यांनी नगर परिषदे मध्ये फोन करून ट्यान्कर देण्यास सांगितले आणि दुसऱ्याच दिवसापासून नगर परिषदे मार्फत ट्यान्कर येण्यास सुरवात झाली.
साई श्रद्धा नगर मध्ये रोडच्या कामाचे टेंडर लवकरच काढून ते मार्गी लावणार म्हणून सांगितले. अशीच नळयोजना ही लवकरत लवकर मार्गी लागेल अशी अशा आहे.
” एकच कॉल आणि प्रॉब्लम स्वाल ” याची प्रचिती देत मोफत पाणी पुरवठा केल्या बद्दल नितिन भाऊ भुतडा तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पाणी पुरवठा अभियंता व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे अरविंद दोडके व समस्त साईश्रद्धा नगरच्या रहिवास्यांनी आभार मानले.




**mitolyn**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.