ढाणकी येथे राजस्व मंडळा मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

youtube

ढाणकी येथे राजस्व मंडळा मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

उमरखेड – आज ढाणकी येथे दिनांक 29/4/2026 रोजी राजस्व मंडळा मध्ये श्री शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित
करण्यात आले त्या करिता अध्यक्ष म्हणून लाभलेले मा. किसनराव वानखेडे आमदार, नगराध्यक्ष अर्चना वासमवार , उपाध्यक्ष दत्तदिगंबर वानखेडे, तहसीलदार राजू सुरडकर व इतर मान्यवर उपस्थित होते
आणि अभियाना मध्ये विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी ही उपस्थित होते. हे समाधान शिबिर यशस्वी करण्यात ढाणकी मंडळ अधिकारी संजय वाघमारे , ग्राम महसूल अधिकारी कैलास इंगळे, राहुल भोजने, बालाजी पावडे, अक्षय शिंदे, राजेश भंडारे , संतोष जगताप आणि आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडणारे अभिलाष गायकवाड, इब्बदुला सय्यद महसूल सेवक व शे मुज्जमील यांच्या नियोजना मुळे अभियान यशस्वी झाले. या अभियाना दरम्यान ढाणकी राजस्वमंडळातील विविध गावातील अनेक नागरिकांना आमदार किसनरावजी वानखेडे यांचे हस्ते शासकीय योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!