हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी एक अर्ज दाखल आज 14 उमेदवारांना 56 अर्जांचे वितरण

youtube

हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी एक अर्ज दाखल

आज 14 उमेदवारांना 56 अर्जांचे वितरण

हिंगोली

दि. 30 : हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी आज एक अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. आज नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या दुसऱ्या दिवशी 14 उमेदवारांना 56 अर्जांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 54 इच्छुक उमेदवारांना 175 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत श्रीराम पाटील यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह निवडणूक याकामी नियुक्त अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 4 एप्रिलपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. रविवार, दि. 31 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृती बंद राहणार आहे. शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Google Ad
Google Ad

5 thoughts on “हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी एक अर्ज दाखल आज 14 उमेदवारांना 56 अर्जांचे वितरण

  1. I’ve been visiting this site for years, and it never fails to impress me with its fresh perspectives and wealth of knowledge. The attention to detail and commitment to quality is evident. This is a true asset for anyone seeking to learn and grow.

  2. I genuinely savored the work you’ve put forth here. The outline is refined, your authored material trendy, however, you seem to have obtained some trepidation about what you wish to deliver next. Assuredly, I will revisit more regularly, akin to I have nearly all the time, provided you maintain this upswing.

  3. I truly admired the work you’ve put in here. The design is refined, your authored material stylish, however, you seem to have acquired some trepidation about what you intend to present next. Undoubtedly, I’ll revisit more regularly, similar to I have nearly all the time, in the event you sustain this rise.

  4. I sincerely admired what you’ve produced here. The sketch is elegant, your written content chic, yet you appear to have developed some anxiety regarding what you aim to offer thereafter. Certainly, I shall return more frequently, just as I have been doing almost constantly, should you uphold this incline.

  5. I sincerely enjoyed what you’ve accomplished here. The sketch is fashionable, your written content chic, yet you appear to have developed some apprehension regarding what you aim to offer thereafter. Certainly, I shall return more frequently, just as I have been doing almost constantly, should you uphold this upswing.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!