ऊस उत्पादक संघर्ष समिती कडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231012-WA0328-1024x461.jpg)
ऊस उत्पादक संघर्ष समिती कडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
उमरखेड –
ऊस उत्पादक संघर्ष समिती उमरखेड कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस कारखानदाराकडून होणारी पिळवणूक थांबून योग्य ऊसाला दर मिळणे यासाठी आम्ही निवेदन देत आहे उपविभागीय अधिकारी यांना की ऊस उत्पादक शेतकऱ्याची मागील अनेक वर्षापासून साखर कारखानदार पिळवणूक करीत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील व परिसरातील साखर कारखाने मोठ्या प्रमाणात मोजणी वजन काट्यात तफात आढळून येते, ऊसतोड कामगाराकडून शेतकऱ्यास प्रति एक हजार रुपये पर्यंत मागणी करण्यात येते ऊस लागवड तोडीसाठी प्रोग्राम संबंधित कारखान्याकडून माहिती शेतकऱ्यास देण्यात येत नाही तसेच ऊस द्वारा बाबत आम्ही आमच्या मागण्या करीत आहोत येत्या सण २०/२३/२००२४ गळीत हंगामा करिता दर चार हजार रुपये प्रतिष्ठान आणि 3200 रूपये पहिला हप्ता देण्यात यावा उर्वरित रक्कम कारखाना बंद नंतर पंधरा दिवसाच्या आत देण्यात यावी सर्व कारखान्यांनी यंदाच्या गाडीत हंगामापूर्वी आपला दर जाहीर करावा मागील गाळीत हंगाम 2022 – 23 मधील ज्या कारखान्यांनी कमी दर दिला ज्या कारखान्यांनी जास्त दर दिलेल्या कारखान्याच्या बरोबरीने दर देण्यात यावा यासाठी आमच्या मागण्या दहा दिवसात कारखानदाराने पूर्ण न केल्या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 21 -10-2023 रोजी रास्ता रोको, चक्का जाम अशा प्रकारचे तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला. यावेळी निवेदन देताना उपस्थित महाराष्ट्र ऊस उत्पादक संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष अतुल नाना पाटील माने,अध्यक्ष गोपाल सिंह गौर , उपाध्यक्ष गजानन कदम, सचिव सुदर्शन दत्तराव रावते, निवृत्ती वानखेडे , नितीन चिन्नावार, अॅड जैन , बाळासाहेब चंद्रे ,राजुभैया जयस्वाल,नितीन येरावार, गोविंद वानखेडे, बाळासाहेब नाईक , रमन रावते,अविनाश यादवकुळे मारोतराव रावते,तानाजी पाटील,देवीदास कदम , कल्याण राव राणे, ,हबीब खाजा, उपस्थित होते.