मार्लेगांव येथील सकल मराठा समाजाकडुन विविध आंदोलन करण्याचा ईशारा.
मार्लेगांव येथील सकल मराठा समाजाकडुन विविध आंदोलन करण्याचा ईशारा
उमरखेड –
सकल मराठा समाज बांधव यांनी श्री मनोज जांरगे पाटील यांच्या समर्थांना मार्लेगांव येथील सकल मराठा समाजाकडून जलसामाधी,कधी साखळी उपोषण,कधी आमरन उपोषण,रास्ता रोको,तर नेत्यांच्या घराला व कार्यालय घेराव विविध आंदोलन करण्यात येणार असून तारीख निश्चित नाही असे त्यांनी निवेदनामध्ये सांगितले आहे येणाऱ्या 28 तारखेच्या पुढे विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाज यांनी तहसीलदार व.पोलीस स्टेशन,सीडीओ ऑफिस,मुख्यमंत्री कार्यालय यांना पाठवले