भारतीय सैन्यात सामील होऊन देशसेवा करण्याचे धैर्य ठेवण्याची जबाबदारी स्विकारली – फ्लॉईंग ऑफीसर -श्रीराम क्षिरसागर पोफाळी येथे गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार : पोफाळी गावाचे २१ सैनिक देशसेवत कार्यरत . उमरखेड :

youtube

भारतीय सैन्यात सामील होऊन देशसेवा करण्याचे धैर्य ठेवण्याची जबाबदारी स्विकारली –
फ्लॉईंग ऑफीसर -श्रीराम क्षिरसागर

पोफाळी येथे गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार : पोफाळी गावाचे २१ सैनिक देशसेवत कार्यरत .

उमरखेड :
लहानपणा पासुन भारतीय सैन्यात सामील होऊन देशसेवा करण्याचे धैर्य मी ठेवले सातारा सैनिक व राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन डी ए ) खडकवासला पुणे येथे शिक्षण घेऊन तयारी मी केली युपीएससी चा अभ्यास केला पणा भारतीय सैनिक मध्ये मला सामील होऊन देशाची सेवा करण्यासाठी वर्दी ची जबाबदारी स्विकारली कोरोना च्या काळात अडचणीवर मात करून वायुसेनेत १८० उमेदवार यांनी परिक्षा दिली १३ उमेदवारांची निवड झाली त्यामध्ये मी आहे मला वाटले रुजु सेवेत होणार पण मेडीकल टेस्ट करणे बाकी राहील नंतर १४५ व्या तुकडी मध्ये भारतीय वायुसेना ॲकडमी हैद्राबाद व बंगलोर येथे दिड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय वायुसेनेत फ्लॉईंग ऑफीसर या पदावर नियुक्ती झाली आजच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रीक मेडीकल करताना संरक्षण क्षेत्रात राहूण देशसेवा करावी आपल्या आई वडील जेष्ठ मंडळीचा सन्मान ठेवा देशाच्या सेवेसाठी तत्पर राहावे असे भारतीय वायुसेना फ्लॉईंग ऑफीसर श्रीराम राजेंद्र क्षिरसागर यांनी नागरीक सत्कारला उत्तर देताना सांगितले .
कार्यक्रमांचे अध्यक्ष आ .किसनराव वानखेडे, सुचिता पाटेकर माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, नाना भाऊ गाडबैले कुष्णा पाटील देवसरकर तातू देशमुख राम देवसरकर ॲड संतोष जैन इन्नाऊला खॉ जहागीरदार भास्कर पंडागळे बळंवतराव नाईक भिमराव चंद्रवंशी दतराव शिंन्दे रमेशराव चव्हाण गजानन कदम शंकरराव तालंगकर अंबादास धूळे नितिन माहेश्वरी शिवाजी माने प्रकाश दुधेवार संदीप ठाकरे राजेंद्र क्षिरसागर जया क्षिरसागर सुमनबाई क्षिरसागर प्रास्तावीक गणेश शिलार मनोगत गजानन कदम भास्कर पंडागळे राम देवसरकर तातु देशमुख रमेश चव्हाण माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष आ . किसनराव वानखेडे यांनी विचार व्यक्त केले संचालन सतिष नाईक यांनी केले .
महाप्रसादानंतर कार्यक्रम संपन्न झाला
*चोकट*
आजच्या पिढीतील नव तरूणांनी श्रीरामाचा आदर्श घावा.कार्यक्रमा प्रसंगी आमदार किसणराव वानखेडे यांनी उदगार काढले.
आमदार किसणराव वानखेडे

*चौकट* :
पोफाळीचा सुपूत्र श्रीरामने देशाची सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली राजेंद्र क्षिरसागर दोन मुले शिक्षणापासून मोठ्या पदावर घडविले श्रीरामने कोरोणाच्या काळात अडथळा पार पाडून देशसेवा करण्याचा प्रवार चालु आहे .
प्रकाश पाटील देवसरकर
माजी आमदार उमरखेड .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!