उमरखेड येथील डॉक्टर धर्मकारे यांच्या हत्या प्रकरणी आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी.
*उमरखेड येथील डॉक्टर धर्मकारे यांच्या हत्या प्रकरणी आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी*
उमरखेड
– उमरखेड येथील शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची 11 जानेवारी रोजी हत्या करण्यात आली होती तो आरोपी काल पोलिसांना मध्यप्रदेशातील धार येथे सापडला त्यास आज पुसद येथील न्यायालयात नेले असता त्याला दहा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. आता या हत्येमागील सूत्रधार कोण हे लवकरच मिळणार.