प्रा. नितीन हुंबे आचार्य पदवीने सन्मानित.
प्रा. नितीन हुंबे आचार्य पदवीने सन्मानित
२ ९ सप्टेंबर
उमरखेड –
गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय संशोधन केंद्रातील संशोधक प्रा. नितीन हुंबे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीने मानव्यविद्या शाखा अंतर्गत नुकतीच अर्थशास्त्र विषयात आचार्य पदविने सन्मानित केले आहे
मनरेगा योजने अंतर्गत फळझाड लागवड कार्यक्रम एक चिकित्सक अभ्यास विशेष संदर्भ – पश्चिम विदर्भ हा त्यांचा विषय होता, त्यांना येथील प्रोफेसर व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उषा एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी आपल्या यशाची श्रेय आपले आई-वडील, मित्रपरिवार तसेच त्यांनी आपले श्रेय संशोधन केंद्र व मार्गदर्शक यांना दिले आहे.