अभिनेत्री कु.किरण जाधव अहमदनगर युवती जिल्हा अध्यक्ष पदी पोलीस बाँईज मध्ये निवड.

youtube

अभिनेत्री कु.किरण जाधव यांची पोलीस बॉईज असोसिएशन अहमदनगर युवती जिल्हाअध्यक्षा पदी निवड
अहमदनगर…
पोलीस बाँईज असोसिएशन मध्ये कसं डिंपल पडतय गालावरी यातील अभिनेत्री कु. किरण जाधव मॅडम यांचा समाज कार्याची असलेली आवड बघून व कमी वयातच मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे त्यांचे कार्य बघता त्यांची निवड अहमदनगर युवती जिल्हाअध्यक्षा पदी करण्यात आली.
सदरील निवड संघटनेचे अध्यक्ष रवि भाऊ वैद्य यांच्या संमत्तीने राज्य सरचिटणीस विकास सुसर यांनी केली . संघटनेच्या प्रयत्नाने पोलीसांच्या मुलानां पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळाल आहे . संघटना प्रत्येक वेळेस सामाजिक राजकीय ठिकाणी होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उचलत असते .या निवडीबद्दल रवि भाऊ वैद्य सखाराम भोजणे ज्ञानोबा धुमाळ माणिक निमसे राजु शिरसाठ राज ठाकरे योगेश सुरळकर सागर बनसोडे गोकुळ दाभाडे उमेश कुमावत अरुण सदाशिवे अरुण दाभाडे शिरीष चव्हाण राजु गोधेकर संजय दांडगे रवि अंभोरे गजानन इंगळे प्रमोद खाडे अमृत पारधे गणेश बनसोडे अशोक सुरडकर विजया बावदने निहारिका खोंदले रिबाका रॉर्डीक्स माधुरी पालीवाल सविता चंद्रे सुनिला क्षत्रिया माधुरी चौधरी माया महानोर दिव्या सुरडकर नुतन यादव विद्या देगलुरकर सुनिता घुनावत कांता गाडे छाया बंरुळे संगिता राजपुत स्मिता जोशी शुभम पाटिल रीतेश तुरे आकाश लोखंडे यानीं अभिनंदन केले व पुढिल वाटचालिस शुभेच्छा दिल्या .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!