अँड. अस्मिता टाकणखारे आढावे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

अँड. अस्मिता टाकणखारे आढावे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी
उमरखेड :
तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या उत्कृष्ट विधी सेवा आणि समाजकार्यासाठी दिला जाणारा महाराष्ट्र पुरस्काराने पुणे येथे सन्मानित झाले आहेत .अड अस्मिता आढावे यांना पुणे येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात भरलेल्या अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलनात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व स्त्रीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार वितरित समारंभात उत्कृष्ट अशी विधी सेवा व विविध प्रकारचे सामाजिक कार्य केल्यामुळे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . एडवोकेट अस्मिता आढावे हे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . अँड आढावे यांनी विविध ठिकाणी कायदेविषयक मार्गदर्शनात जनजागृती करून उमरखेड न्यायालयात लीगल एड मार्फत अनेक स्त्रियांना न्याय मिळवून दिला समाजाच्या प्रगतीसाठी नेहमी धडपडणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजन त्यांच्यातर्फे केल्या गेले लोहार समाज तालुका अध्यक्ष म्हणून म्हणून समाजासाठी निरंतर कार्य तसेच इनरव्हील क्लब ऑफ उमरखेड महिला संघटनेच्या माध्यमातून गरजू। महिलांना मदत तसेच वेगवेगळ्या विषयावर मुलींना मार्गदर्शन संघटनेच्या माध्यमातून केल्यामुळे अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासंमेलनात पुणे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
hentaifox Nice post. I learn something totally new and challenging on websites