तब्बल चौदा वर्षांचा रस्त्यावरचा वनवास संपला आणि पोहचला घरी लोक त्याला देव म्हणून करत होते पूजा
तब्बल चौदा वर्षांचा रस्त्यावरचा वनवास संपला आणि पोहचला घरी लोक त्याला देव म्हणून करत होते पूजा
यवतमाळ – : कित्येक बेघर मनोरुग्ण रस्त्यावर आहे ज्यांना घर नाही ज्यांना पोटभर जेवण नाही.आज सात महीन्या पूर्वी दिग्रस येथून जिवन निमकर यांचा नंददीप फाऊंडेशन ला आला की दिग्रस मध्ये एक असाही मनोरुग्ण आहे कि त्याची लोक करता पूजा
दिग्रस ते पोहरादेवी रोडवर एक मनोरुग्ण रोडच्या दाढी वाढलेल्या अवस्थेत केस वाढलेल्या अवस्थेत दहा शर्ट घातलेले तीन पॅंट घालून असलेला बिगर मनोरुग्ण एका बंद झोपडीमध्ये दहा वर्षापासून वास्तव्यास होता येणारे-जाणारे त्याच्याकडे पाहून महाराज समजा लागले कधी पावसात ओला व्हायचा तर कधी उन्हाचे चटके बसायचे असा हा बेघर मनोरुग्ण ज्याचे नाव भूपेंद्र सिंग असे होते 14 वर्षापासून तो गावावरून बेपत्ता झाला आणि पायी चालत चालत दिग्रस पोहोचला दिग्रस मध्ये फिरायचा आणि नंतर एक एका घराचा डोसा घेऊन तो पडक्या घरात जाऊन बसला जाणारे-येणारे लोक त्याला खायला प्यायला द्यायचे कोणी हळदीकुंकू लावायचं तर कोणी त्याच्या पाया पडायचं त्यालाही सगळं मिळाला लागल्यामुळे तो जागा सोडायचा नाही असे कित्येक लोक रस्त्यावर येता जाताना त्याला पाहायचे परंतु कोणीही त्याची विचारपूस केली नाही नदी फाउंडेशन ला जीवन निमनकार यांचा फोन आला एक गृहस्थ बरेच वर्षांपासून या ठिकाणी राहतो कधी पावसात ओला होतो तर कधी उन्हाळ्यात तापतो त्याला लोक महाराज म्हणून त्याची पूजा करते आपबिती ठाणेदार आमचे साहेब यांना कळविली त्या झोपडीतून नंद फाउंडेशन चे संदीप शिंदे कृष्णा भाऊ ढाले जिवन निमनकार सोनू गौतम स्वप्निल पेंदोर चुकेकर सौरभ मुळे यश निमनकार ओमकार वाघमारे ओम पराळे यांनी नंद फाउंडेशन ला मदत केली व त्याला घेऊन पोलीस स्टेशन दिग्रस गाठले यावेळी नंदादीप फाउंडेशन जवळ पेट्रोल केलता व्यवस्था नसताना जीवन निमकर मित्रपरिवाराने तीन हजार रुपयांची व्यवस्था केली व स्वतः ठाणेदार आमले साहेबांनी दोन हजार रुपयांची मदत केली अशी एकूण पाच हजार रुपयाची मदत मिळाल्याने भुपेंद्रसिंग ला नंदादीप फाऊंडेशनने दिव्या फाऊंडेशन बुलढाणा येथे उपचाराकरिता व पुनर्वसन करिता पोहोचविले सात महिन्यात भूपेंद्र सिंग याने स्वतःचे नाव सांगून तो बरा झाला आणि दिव्या फाउंडेशनचे अशोक काकडे यांनी कर्जत येथील श्रद्धा फाऊंडेशनचे भरत वाटणे सरांशी संपर्क केला असता देवा फाउंडेशन कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशन ला भुपेंद्रसिंग ला पोहोचून दिले श्रद्धा फाउंडेशन त्याच्या गावाचा शोध घेतला व त्याला यूपीमधील त्याच्या गावी श्रद्धा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचे साधन केले तब्बल 14 वर्षानंतर भूपेंद्रसिंह मनोरूग्न पोस्ट अहमदपूर जिल्हा तासगाव येथे पोहोचून दिली 14 वर्षांपासून घरून बेपत्ता झालेला हा मतिमंद कुठे आहे आणि कसा आहे याची काहीच कल्पना नसलेले कुटुंबीय चिंतित होते त्याने शोधाशोध केला परंतु भुपेंद्रसिंग याचा त्यांना आढळून आला नाही भूपेंद्र सिंग याला काही जागी नसल्याने त्या स्थितीत बटन किती भटकंती करत राहिला असे कित्येक वेदर मनोरुग्ण रस्त्यावर असेल त्यांची काय अवस्था असेल कोणत्या ची पूजा करत असेल याचा विचार करून नंददीप फाउंडेशन यवतमाळ याने पद्मान नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला व माधुरी मडावी यांनी तात्काळ कशाचाही विचार न करता या बेघर मनोरुग्णांना राहण्यासाठी समर्थ वाडी येथील नगर पालिका शाळा क्रमांक 19 येथे एक बिल्डिंग बिल्डिंग दिल्ली व या बिल्डिंगमध्ये आज सात सहा 2022 रोजी पस्तीस बेघर मनोरुग्ण वास्तव यात आहे व 24 पुरुष नंददीप फाऊंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठान बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी सूनीता बिल्डींग समोर नगर पालिका शाळा क्रमांक 19 यवतमाळ येथे आहेत
जेष्ठ नागरीक मंडळाने ऐंबूलंस दिली त्यामुळे काम सोपे झाले जेष्ठ नागरीक मंडळ अध्यक्ष आदरणीय बळवंत चिंतावार साहेबांचे मार्गदर्शन सूद्धा मिळते आहे*
नंददीप फाऊंडेशन, सेवा समर्पण प्रतिष्ठान, जेष्ठ नागरीक मंडळ, दिव्या फाऊंडेशन, व कर्जत येथील श्रद्धा फाऊंडेशन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
ज्या दानशूर दान दात्यांनी नंददीप फाऊंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठान बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला आधार दिला त्याचे सर्वांचे आभार संदीप शिदे अध्यक्ष यांनी मानले.ठाणेदार प्रदीपजी सिरस्कर, अल्का गायकवाड व रजनी गेडाम , संतोष भैया व्यास यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे या सेवा कार्यात पोलीस विभाग सोबत असेल तर सेवा कार्य अगदी सोपे होऊन पार पडते.