अंतापुरकर यांच्या विजयाचा उमरखेड मध्ये जलोष.
अंतापुरकर यांच्या विजयाचा उमरखेड मध्ये जलोश.
उमरखेड…
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापुरकर हे वीजयी झाल्याची बातमी कळताच स्थानिक संजय गांधी चौकात महाविकास आघाडी तर्फे फटाक्याची अतिष बाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस तातू भाऊ देशमुख, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,विजयराव खडसे,, माजी जि प अध्यक्ष रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजूभैया जयस्वाल, कृष्णा पाटील देवसरकर,भीमराव पाटील चंद्रवंशी,सोनू खतीब,शे.तालिब,सभापती प्रज्ञानंद खडसे,बळीराम मुटकुळे,गजानन भारती, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष युवराज पाटील देवसरकर, दत्ता गंगासागर, ऍड .अजय पाईकराव .गणेश रावते,भैया पवार,वीरेंद्र खनदारे,


I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://www.binance.bh/register?ref=QCGZMHR6