दराटी पो.स्टे नवीन ठाणेदार रुजू होताच अवैद्य धंदेयावर कारवाईचा बडगा.

youtube

दराटी पो,स्टे. चे नवीन नियुक्त ठाणेदार रुजू होताच अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा

उमरखेड….

उमरखेड तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग व नक्षलग्रस्त भाग अशी ओळख असलेले ब्रिटिश कालीन पोलीस स्टेशन म्हणजे दराटी हे अतिशय ग्रामीण भाग व जंगल भाग म्हणून या पोलिस स्टेशनची ओळख आहे या भागांमध्ये अनेक प्रकारचे मागील काळामध्ये अवैध धंदे चालू होते परंतु ठाणेदार चापाईतकर येताच या परिसरातील अवैद्य धंदेवाल्यांना सळो या पळो करून सोडले आहे तसेच या हद्दीतील सर्व गावातील अवैध दारू व हात भट्टी दारु बंद करण्याचा विढा ठाणेदार चापाईतकर यांनी उचलला आहे त्या मुळे परीसरातील महीला व सुज्ञनागरीकाडुन ठाणेदार यांचे कौतुक केले जात आहे मागील जे दोन वर्षांत अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही झाली नाही ते वीस दिवसांत कर्यवाह्या केल्या त्या मुळे परीसरातील अवैध दारू वाल्यांचे धाबे दणाणले आहे बरेच दिवसा पासुन या परिसरात अवैध धंदे वाल्यांनी डोके वर काढले व्हते पंरतु या वर कुठल्याही अधिकार्यांनी अंकुश लावता आला नाही परंतु ठाणेदार चापाईतकर येताच सुरुवातीला च सिंगम गिरी सुरू करुन या परीसरातील अवैध धंदे नाबुस्त करण्यात यश आले आहे त्यामुळे या परिसरात महीला वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण आहे

Google Ad
Google Ad

3 thoughts on “दराटी पो.स्टे नवीन ठाणेदार रुजू होताच अवैद्य धंदेयावर कारवाईचा बडगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!