उमंग प्रभाग संघ मूळावा च्या वतीने बँक मेळावा.

youtube

उमंग प्रभागसंघ मुळवा च्या वतीने बँक मेळावा.
उमरखेड …
उमंग महिला प्रभाग संघाच्यावतीने बँक ऑफ महाराष्ट्रा च्या सहकार्याने प्रभागातील समूहांना कर्ज वाटप करण्याचा कार्यक्रम तातू भाऊ देशमुख पंचायत समिती सभापती प्रज्ञांनद खडसे तसेच बँकेचे कर्मचारी मयूर व खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग समन्वयक माधुरी दळवी यांनी केले. कार्यक्रमात प्रज्ञानंद खडसे

त्यांनी महिलांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले तसेच तालुका व्यवस्थापक आय बीसीबी करे यांनी अभियानातील विविध योजना मानव विकास कार्यक्रम व उपजीविका यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक सखी तृप्ती सोनटक्के यांनी केली. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन प्रभाग समन्वयक यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभागातील सर्व केडर आयसीआरपी कृषी सखी, पशु सखी सीटीसी व ग्राम संघाच्या सर्व अध्यक्ष सचिव आणि सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

Google Ad
Google Ad

1 thought on “उमंग प्रभाग संघ मूळावा च्या वतीने बँक मेळावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!