ढाणकी नगरपंचायत निर्मितीनंतर पहिल्यांदाच रमाई योजनेचा लाभ – नगरअध्यक्ष सुरेश जयस्वाल. ढाणकी –

youtube

ढाणकी नगरपंचायत निर्मितीनंतर पहिल्यांदाच रमाई योजनेचा लाभ – नगरअध्यक्ष सुरेश जयस्वाल.

ढाणकी –

ढाणकी नगर पंचायतची निर्मिती झाल्यानंतर नगरअध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर, रमाई आवास योजने अंतर्गत १५ लाभार्थ्यांची यादी पाठविण्यात आली. पाठपुरावा केल्यानंतर ते मंजूर झाले असून, ढाणकी नगरपंचायतला निर्मीती नंतर प्रथमतः आवास योजनेचा लाभ मिळाल्याचे नगरअध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी सांगीतले .
स्थानिक नगरपंचायत कार्यालयात आयोजीत चेक वाटप लाभार्थी छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत रमाई आवास योजनेतील लाभार्थी दत्ता तानाजी वाघमारे व किरण संजय कांबळे यांना चेकव्दारे पहिला हप्ता व दुसरा हप्ता देण्यात आला.
नगरअध्यक्ष जयस्वाल पुढे म्हणाले की , सहा लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. त्यांना चेकव्दारे हप्ता मिळणार असून, या रमाई आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी कामाला सुरुवात करावी असे आवाहन करून, प्रधानमंत्री आवास योजनेत ५७२ प्रस्ताव शासनाकडे पाठवीले असून, त्यापैकी आजपर्यंत १४८ लाभार्थ्याची परवानगी मिळाली आहे. यांचा निधी हा थेट लाभार्थ्याच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यात येणार आहे असे सांगीतले. यावेळी त्यांनी आवर्जुन लाभार्थ्यांना या योजनेत अँडव्हॉन्स निधी देण्यात येत नसल्याने, कामाला प्रत्यक्षात सुरुवात करावी असे आवाहन नगरअध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी केले . यावेळी नगरसेविका ज्योती ओमराव चंन्द्रे , संबोधी गायकवाड, खाँजाभाई, उमाराव चंद्रे , शाहेदा बी शे. मिरांजीभाई आदि उपस्थित होते.

*चौकट:*

रमाई आवास योजनेतील मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करावी. जेणेकरून इतर लाभार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल.

महेशकुमार जामनोर
मुख्याधिकारी , ढाणकी नगरपंचायत

Google Ad
Google Ad

13 thoughts on “ढाणकी नगरपंचायत निर्मितीनंतर पहिल्यांदाच रमाई योजनेचा लाभ – नगरअध्यक्ष सुरेश जयस्वाल. ढाणकी –

  1. I do not even know how I ended up here but I thought this post was great I do not know who you are but certainly youre going to a famous blogger if you are not already Cheers

  2. Wonderful web site Lots of useful info here Im sending it to a few friends ans additionally sharing in delicious And obviously thanks to your effort

  3. Techarp naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

  4. you are in reality a just right webmaster The site loading velocity is incredible It seems that you are doing any unique trick In addition The contents are masterwork you have performed a wonderful task on this topic

  5. Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do it Your writing style has been amazed me Thank you very nice article

  6. Ny weekly I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!