लो.स्व.अनंतराव देवसरकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिव्यांगांना 965 मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटप – कॅबिनेट मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते

*लो.स्व अनंतराव देवसरकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त दिव्यांगांना 965 मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक सहित्य वाटत -कँबिनेट मंत्री यशोमतीताई ठाकुर यांच्या हस्ते*
उमरखेड..
लोकनेते स्वर्गीय आनंदराव देवसरकर यांचा प्रथम स्मृतिदिन निमित्त दिव्यांगांना 965 सायकल साहित्य वाटप संविधान दिन साजरा वीर जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. लोकनेते आनंदराव देवसरकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दिव्यांगाना 965 अवयव व साहित्य वाटप केले रामदेव सरकार यांनी आपल्या वडिलांची जी समाजाप्रती सेवा व ती त्यांनी कायम ठेवून वंचित घटक दिव्यांगाना सेवा देण्याचे व त्यांच्या ज्या यातना आहे ते समजून घेत त्यांनी हा उपक्रम राबवला तसेच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कार्यक्रमा मध्ये सांगितले तसेच दिलेला शब्दही टिकवून ठेवणे.हे खूप महत्त्वाचे असते मृत्यू अटळ आहे मात्र स्वर्गीय अनंतराव देवसरकर यांच्या प्रमाणे आपण आपल्या करत कार्यकर्त्या तून समाजामध्ये सदैव जिवंत राहिलो असे विचार ना यशोमती ठाकूर यांना स्वर्गी अनंतराव दिवसभर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गोष्टी गावंडे महाविद्यालय प्रांगणात आयोजित विचार व्यक्त केले. तसेच छोट्या दिव्यांग चिमुकलीला मान्यवरांच्या हस्ते साहित्य व चाँकलेट वाटप केले. आशा सेविकांना भेट दिली ताईने सर्व कार्यक्रमाचे नियोजन संपूर्ण कॉलेज व शाळांच्या स्टॉप केले. सविधान हा सर्वांचा दिवस आहे सर्वांनी एकात्मता जोपासायला पाहिजे असे नामदार यांनी व्यक्त केले .रामदेव सरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले रामदेव सरकार यांनी वकील साहेब शब्द पाळीत असे आम्ही पाच भावंडे आहे वकील साहेबांचे आम्ही शिकलो अनिष्ट रूढी परंपरा या समाजातून संपल्या पाहिजे. गरीब च्या घरापर्यंत शिक्षणाचा दिवा पोहोचला पाहिजे .व त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे वकील साहेब सविधान वाचत असे दिव्यांगा चा दुःख वाटून घेण्यासाठी हा कार्यक्रम नियोजित केले. दिव्यांगाच्या दुःख त्यांच्या वाटेकरू झाले पाहिजे. येणाऱ्या काळात काळ हा उपक्रम असाच अविरत सुरू राहील असे विश्वास राम देवसरकर यांनी व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री मोघे व मंत्री यशोमतीताई ठाकुर तर माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी आ देवसरकर ,माजी आ. खडसे ,माजी नजरधने, उद्योजक राजश्रीताई पाटील, नांदेड महापौर जयश्री आडे,भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजू भाऊ जयस्वाल नगरसेवक, स्वाती ऐडे जि प सदस्य ,राम देवसरकर सभापती व सर्व आशा सेविका व सर्व स्वारगिय आनंतराव देवसरकर यांच्या वर प्रेम करणारी मंडळी दिव्यांग व त्यांचे नाते परिवार पोलिसांच्या काटेकोर बंदोबस्तात हा कार्यक्रम संपन्न झाला.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!