अनोखा उपक्रम वृक्षरोपन करून वाढदिवस केला साजरा.
अनोखा उपक्रम वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवस.
उमरखेड…
तालुक्यातील निंगनूर येथील माजी उपसरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य तथा कट्टर शिवसैनिक अंकुश भाऊ राठोड यांचा ३६ वा वाढदिवस हा ३६ झाडे लाऊन साजरा करण्यात आला.
उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात जन्माला आलेली असामी आणि आपल्या कार्य कौशल्याने मित्रत्वाच्या गोतावळ्यातून निर्माण झालेले, शिवसेनेचे कट्टर भूमिका निभावणार्या एका शिवसैनिकाचा वाढदिवस हा एक इतरांना चांगला संकल्प देणारा ठरला आहे.
अनेक वेळा गोरगरिबांसाठी रक्तदान केले. निराधार मजूरदार वर्गाना नेहमीच सहकार्य केले. गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी साठी नेहमीच धडपडत असणारे ते एक व्यक्तिमत्व आहे.
त्यामध्यें ग्राम पंचायत कार्यालयात, प्राथमिक शाळेत, महर्षी विद्यालयात, आरोग्य उपकेंद्रात, नागेशवाडी येथिल जी. प.शाळेत, वसंतराव नाईक स्मारकासमोर, असे ठिकठिकाणी वूक्ष्यारोपण करण्यात आले…
प्रतिक्रिया…
मी मझ्या वाढदिवसानिमित्त तीन वर्षापासून उर्क्ष्यारोपण करत अहो. तसेच झाडे लावणे व झाडे जगवणे हा संकप्ल डोळ्यासमोर ठेऊन,आजरोजी माझ्या ३६ व्या वाढदिसानिमित्त ३६ झाडे लाऊन जोपासण्याचा संकप्ल केला. या उपक्रमाला गावातली सर्वत्र जनतेनी सहभाग नोंदवला…. माजी उपसरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य अंकुश राठोड निंगनूर