चाईल्ड अँन्ड वुमेन काउन्सिल व ग्रिनोरा फाऊंडेशन वतीने जागतिक महिला दिन साजरा.
चाईल्ड अँन्ड वुमेन काउन्सिल’ व ‘ग्रिनोरा फाऊंडेशन’च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा.
नादेंड – चाईल्ड अण्ड वुमेन काऊनसील आणि ग्रिनोरा फाऊंडेशन यांच्या वतीने महीला दिनानिमित वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात
आले .या कार्यक्रमांला काऊनसील चे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी हरजिंदर सिंघ संधू यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमांची सुरूवात झाली
कार्यक्रमांचे आयोजन काऊनसील जिल्हाध्यक्ष शिवानीताई पाटील, शहराध्यक्षा जयश्री यशवंतकर ,शिवानीताई वेलगम चारी, अमन कोका, मनीष वर्मा, अनुज अडकटवार सर्व काऊनसील आणि ग्रिनोरा च्या सर्व पदाधिकार्यांच्या सहकार्याने संपन्न झाले
कार्यक्रमाला उपस्थित सर्व महीलांचे काऊनसील जिल्हाध्यक्ष शिवानीताई पाटील व ग्रिनोरा तर्फे महीला दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला उपस्थिती बद्दल आभार मानन्यात आले.