उमरखेड येथे मोठ्या उत्साहात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी व विनम्र अभिवादन.
उमरखेड येथे मोठ्या उत्साहात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.
उमरखेड : येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा .आ.विजयराव खडसे ,जि.बिग्रेट. अ. सरोज देशमुख ,नगरसेविका कविता मारोडकर ,भाजपचे शहराध्यक्ष अजय बेदरकर ,स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ . अनिल काळबांडे यांनी या वेळी मार्गदर्शन करून आधुनिक भारताच्या जडण घडणीत जोतीराव फुले यांचे कसे योगदान आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले .तर या भव्य दिव्य सोहळ्याला पत्रकार अशोक गांजेगावकर, नगरसेवक गजेंद्र ठाकरे ,अँड संतोष जैन डॉ .राजेश कानडे , वीरेंद्र खंदारे संतोष निथळे ,राहुल काळबांडे स्वप्निल कनवाळे, माधव दैत्य ,शैलेश शामराव वानखेडे ,बाबाराव शेषराव वानखेडे ,गंगाधर मत्ते रमेश अनखुळे, सुभाष मत्ते ,प्रवीण मते ,गजानन वानखडे, संदीप अनखुळे ,आनंद मत्ते, गणपतराव अनखुळे ,दामोदर खंदारे ,गणेश खंदारे डॉ . दीपक ढोक ,उत्तम अनखुळे, दिपक ठाकरे, पत्रकार सविता चंद्रे नमोमहाराष्ट्र, अतूल खंदारे सह महिला मंडळ उपस्थित होते .महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन केल्यानंतर तिथून ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेची रॅलीद्वारे खडकपुरा चौकात समारोप करण्यात आला . येथे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते . महिला व पुरूष मंडळी ने रक्त दान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब औझलवार यांनी केले .
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.