स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत शुध्दजल पाणी पुरवठा भुमीपुजन (९७ लाख रुपये) आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते.
स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत शुध्दजल पाणी पुरवठा भुमीपुजन (९७ लाख रुपये) आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते
उमरखेड…
धनत्रयोदशीच्या निमित्ताने जलजीवन मिशन अंतर्गत शुध्दजल पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन (९७ लाख रूपये,)
उमरखेड-महांगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्री.नामदेवराव ससाने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्या प्रसंगी चितांगराव कदम सर मा. जि. प. सदस्य यवतमाळ, सविता कदम माजी सभापती पं. स. उमरखेड, गजानन सोळंके मा.सदस्य पं. स. सुदर्शन पा. रावते अध्यक्ष भाजपा उमरखेड तालुका, सुदर्शन ठाकरे सरपंच कुपटी ,संजय देशमुख, विक्की नलावडे, रामा ठेंगे सरपंच , गजानन कदम उपाध्यक्ष सह. सोसायटी, प्रकाश शिंदे मुख्याध्यापक, भिकरीबाई जाधव सदस्य ग्रामपंचायत, गुलाब महाराज आडे अध्यक्ष म. गांधी तंटामुक्त समिती, डॉ. अंबादास कदम अध्यक्ष पर्यावरण समिती, बापुराव कुरमे, उपाध्यक्ष तंटामुक्त समिती, सुरेश देशमुख, प्रताप आडे रोजगारसेवक, संदेश हनवते, ठेकेदार विशाल माने, सुनंदाबाई जाधव अंगणवाडी सेविका,वच्छला राठोड शाळा स्वयंपाकी संचालन डॉ.विनय चव्हाण सर यांनी तर आभार शिंदे सर यांनी मानले.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.