नुसकानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख 27 ला उमरखेड मध्ये

youtube

नुसकानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख 27 ला उमरखेड मध्ये

उमरखेड :- सध्या राज्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे उमरखेड तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिक खराब झालेली आहेत त्याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख दिनांक 27 सप्टेंबर शनिवार रोजी उमरखेड तालुक्याचा दौरा करणार असून या दौऱ्यामध्ये ते देवसरी चातारी चालगणी साखरा खरुस तसेच इतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत… 27 ला सकाळी १२:०० वाजता तालुक्यात आगमन होणार असून सायंकाळपर्यंत नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत तसेच प्रस्तावित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पात मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध असल्याने चातारी येथे धरणग्रस्त शेतकऱ्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर जयस्वाल यांनी दिली.

Google Ad
Google Ad

5 thoughts on “नुसकानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख 27 ला उमरखेड मध्ये

  1. Your writing has a way of resonating with me on a deep level. It’s clear that you put a lot of thought and effort into each piece, and it certainly doesn’t go unnoticed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!