तालुका दैनिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत अध्यक्षपदी दतात्रय देशमुख तर सचिव पदी अशोक गांजेगांवकर निवड

youtube

तालुका दैनिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत
अध्यक्षपदी दतात्रय देशमुख तर सचिव पदी अशोक गांजेगांवकर निवड !
प्रतिनिधी / ३ जानेवारी
उमरखेड –
उमरखेड तालुका दैनिक पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच गठीत झाली असून अध्यक्ष पदी दतात्रय देशमुख तर सचिव पदी अशोक गांजेगांवकर यांची निवड करण्यात आली
उमरखेड येथे ६ जानेवारी पत्रकार दिनाचे अवचित्य साधून सोमवार रोजी तालुका दैनिक पत्रकार संघाची कार्यकारणी निवड बैठक पार पडली त्या मध्ये पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष पदी सविता चंद्रे , प्रसिद्धी प्रमुख म्हणून अवधुत खडककर तर सदस्य म्हणुन या सह संघात आदी जनांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!