पुसद अर्बन बँकेच्या संचालक पदी अमोल तुपेकर यांची निवड.
पुसद अर्बन बँकेच्या संचालक पदी अमोल तुपेकर यांची निवड
ढाणकी –
संपूर्ण राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन बँकेच्या ढाणकी शाखा व्यवस्थापन समितीच्या संचालक पदी अमोल तुपेकर यांची नियुक्ती करण्यात आली ही निवड बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी पत्राद्वारे केली शाखा व्यवस्थापन समितीच्या सभांमध्ये सहभागी होऊन बँकेच्या ठेवी वाढीसाठी व्यवसाय वाढीसाठी व बँकेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे अमोल तुपेकर यांनी सांगितले.
I was reading through some of your articles on this website
and I conceive this internet site is really instructive!
Keep putting up.Leadership