डॉक्टर्स असोसिएशनच कडून डॉ . डे निमित्त उमरखेड येथे ज्येष्ठ डॉक्टरांचा सेवा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न उमरखेड | प्रतिनिधी
डॉक्टर्स असोसिएशनच कडून डॉ . डे निमित्त उमरखेड येथे ज्येष्ठ डॉक्टरांचा सेवा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
उमरखेड | प्रतिनिधी
उमरखेड डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त सेवा सन्मान सोहळा २०२६–२०२७ उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील ज्येष्ठ व सेवाभावी डॉक्टरांचा आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश अग्रवाल यांनी डॉक्टरांच्या दैनंदिन जीवनातील तणाव व्यवस्थापन (Stress Management) या विषयावर मार्गदर्शन करत, व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
तसेच न्यूरोसर्जन डॉ. मयुरेश रामपूरकर यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत केलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या व यशस्वी मेंदूविषयक शस्त्रक्रियांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अचूक निदान आणि वेळेवर उपचार यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवाभावाचे कौतुक करत, समाजाच्या आरोग्य रक्षणात डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून कार्य करणाऱ्या सर्व वैद्यकीय तज्ज्ञांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मंगेश नरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. हिंगमिरे यांनी मानले. उमरखेड डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित हा सेवा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


The jackpot hits here feel way more frequent than on other sites. It is such a thrill every time I spin. I am totally hooked on slotmax.
Is 2phcomlogin working for everyone else? Had some issues getting in earlier. Seems alright now though. Here is the actual link 2phcomlogin
Really impressed with the fast loading speed here. Everything is smooth and the interface is very intuitive for new players. Check out mpo303login for a great experience!
[1414]Vega168: Login Daftar Slot Gacor Deposit Dana Terpercaya,vega168 memudahkan login dan daftar akun untuk akses slot gacor deposit dana serta download apk slot terpercaya. Yuk, gabung dan main sekarang juga! visit: vega168
A solid choice for anyone who loves the casino atmosphere online. The live dealers are professional and the atmosphere is exciting. Join phbetpkcasino today.
It’s vry straightfrward tto find oout anyy tipic onn webb ass compared
too books, ass I foind this paragraph att his website.
xnxx
[8300]tk888 Login Philippines – Legit Slots Casino via GCash,Sa tk888, madali ang tk888 download APK para sa mabilis na access. Alamin din paano maglaro ng baccarat at i-explore ang best online casino app. Login na! visit: tk888
Really impressed with the welcome bonus and the overall vibe of the site. Definitely checking out ph369jl again tonight.
Really friendly vibe and the promotions are actually useful for players. I’m having a blast on pkzb777