श्री तुळजाभवानी मातेस २७ तोळ्यांचा सुवर्ण पेशवाई अलंकार अर्पण माधवानंद महाराज व कुलमुखत्यार ॲड. महेश कनकदंडे यांचा मंदिर समितीकडून सत्कार
श्री तुळजाभवानी मातेस २७ तोळ्यांचा सुवर्ण पेशवाई अलंकार अर्पण
माधवानंद महाराज व कुलमुखत्यार ॲड. महेश कनकदंडे यांचा मंदिर समितीकडून सत्कार
उमरखेड : उमरखेड येथील चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराज यांनी रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेत देवीच्या चरणी २७ तोळ्यांचा सुवर्ण पेशवाई अलंकार अर्पण केला.
यावेळी वैदिक मंत्रोच्चार व विधिवत पूजाअर्चा करून श्री तुळजाभवानी मातेस सुवर्ण अलंकार समर्पित करण्यात आला. या पवित्र धार्मिक सोहळ्यास चिन्मय मूर्ती संस्थानचे कुलमुखत्यार ॲड. महेश कनकदंडे हे उपस्थित होते.
या भक्तिमय उपक्रमाची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान समितीच्या वतीने परमपूज्य माधवानंद महाराज तसेच कुलमुखत्यार ॲड. महेश कनकदंडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित भाविकांनी देवीच्या चरणी प्रार्थना करून राज्यात सुख, समृद्धी, शांतता आणि सर्वांच्या कल्याणासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. धार्मिक श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.


Such a fun gaming experience. I love how they keep updating the games. If you are looking for action, ph200jili is the way to go.
The login process is so quick and the site is very user friendly. I had a small issue with my account but the support team fixed it in minutes. Love using panalo777login.
The graphics are great and the gameplay is very exciting. Definitely one of the best platforms out there phtaya7774.
The jackpot hits here are actually legit. I had a great run last night and the withdrawal was surprisingly fast. Highly recommend juragan88slot to all slot lovers!
My develooper is trying to persuade me tto mve tto
.net fromm PHP. I hav alway disliked thhe ide becausee off thhe costs.
Buut he’s tyiong none the less. I’ve bbeen ussing Movable-type onn various webites ffor bout a ysar andd amm worried about switchinmg tto
anothher platform. I have eard excelent hings about blogengine.net.
Is thsre a way I can imkport alll my worpress posts
into it? Any hel wokuld bee really appreciated! xnxx