राष्ट्रीय चर्मकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी ऍड संजय पहुरकर यांची निवड
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी ऍड संजय पहुरकर यांची निवड
उमरखेड –
देशातील चर्मकार संघाची राजकीय संघटना असलेल्या राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप असलेल्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील नियुक्त करण्याचे काम मोठ्या जोमात सुरू असून यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या निवडीसह शाखा निर्मितीचे काम राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्या वतीने राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून उमरखेड तालुका राष्ट्रीय चर्मकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे एड संजय उत्तमराव पहुरकर यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांच्या करण्यात आलेल्या निवडीमुळे चर्मकार समाजाच्या ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यात उत्साह संचारला असल्याचे दिसत असून एड संजय पहुरकर यांनी त्यांच्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश खरतडे सुदाम खंदारे (जिल्हा अध्यक्ष पुसद विभाग) प्राध्यापक मीनाक्षीताई सावळकर( विदर्भ महिला अध्यक्ष) देवानंद तांडेकर( प्रदेश कार्यकारणी सदस्य) रमेश पिंपरखेडे( जिल्हा अध्यक्ष कर्मचारी सेल) अमर तंडेकर( कार्यकारणी सदस्य) माजी आमदार राजेंद्र नजरधने (प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी) किसनराव वानखेडे अवधूतराव विनकरे अवधूत वानखेडे बी एस इटकरे यांच्या उपस्थितीत ऍड संजय पहुरकर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी नारायण इटकरे व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तथा सर्व सदस्य यावेळी बैठकीला उपस्थित होते ऍड संजय पहुरकर यांनी या यावेळी समाजातील तळागाळातील लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात आपण संघटनेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
helloI really like your writing so a lot share we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this house to unravel my problem May be that is you Taking a look ahead to see you
Nice blog here Also your site loads up very fast What host are you using Can I get your affiliate link to your host I wish my site loaded up as quickly as yours lol
Your work has captivated me just as much as it has captivated you. The visual presentation is elegant, and the written content is sophisticated. However, you appear concerned about the possibility of presenting something that could be considered dubious. I’m confident you’ll be able to resolve this issue promptly.