राजू जयस्वाल यांची विधानसभा अध्यक्षपदी तर युवक तालुका अध्यक्षपदी निवृत्ती पाटील वानखेडे यांची निवड

youtube

राजू जयस्वाल यांची विधानसभा अध्यक्षपदी तर युवक तालुका अध्यक्षपदी निवृत्ती पाटील वानखेडे यांची निवड

उमरखेड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महाविकास आघाडीतील घटक राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाच्या झालेल्या जिल्ह्यातील आढावा बैठकीमध्ये उमरखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमरखेड महागाव विधानसभा अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांची निवड झाली तर तालुका युवक अध्यक्षपदी मत खंडातील निवृत्ती पाटील वानखेडे यांची निवड झाली या दोन्ही निवडीमुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून उत्कृष्ट बांधणी करून राष्ट्रवादी पक्ष गावागावात पोहोचण्याचे कार्य आम्ही करणार असुन उमरखेड महागांव विधानसभा पक्षासाठी सोडून घेऊ अशी प्रतिक्रिया राजू जयस्वाल यांनी दिली असून खेड्यापाड्यातील युवा वर्गांना सोबत घेऊन शरद चंद्र पवार यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्याची प्रतिक्रिया निवृत्ती पाटील वानखेडे यांनी दिली आहे या निवडीचे श्रेय शरद पवार , माजी मंत्री गुलाबराव गावंडे, इंडिया बार कौन्सिल अध्यक्ष आशिष देशमुख यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वर्षा निकम, प्रदीप पाटील देवसरकर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांना दिले असून उमरखेड महागाव विधानसभा प्रमुख राजू भैय्या जयस्वाल व निवृत्ती पाटील वानखेडे यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “राजू जयस्वाल यांची विधानसभा अध्यक्षपदी तर युवक तालुका अध्यक्षपदी निवृत्ती पाटील वानखेडे यांची निवड

  1. of course like your website but you have to check the spelling on several of your posts A number of them are rife with spelling issues and I in finding it very troublesome to inform the reality on the other hand I will certainly come back again

  2. Fantastic site Lots of helpful information here I am sending it to some friends ans additionally sharing in delicious And of course thanks for your effort

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!