हाथसार प्रकरणातील आरोपी ना तात्काळ फाशी दया.

youtube
  1. हाथसार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी दया.
    उमरखेड – उत्तरप्रदेश हाथरस येथील दलित मुलगी हीचा बलात्कार करून खुन करणाऱ्या आरोपींना शिक्षा दयावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून भिम टायगर सेनेने केली आहे. संघटनेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि बलात्कार करणाऱ्या आरोपी विरुद्ध लोकसभेत कठोर कायदे व्हावे. तसेच सादर प्रकरण फास्ट टँक कोर्टात चालुन आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी.मुलींच्या कुटुबीयाना पोलीस संरक्षण दयावे.कुटुंबातील एका सदस्य स शासकीय नोकरी देऊन एक कोटि रूपायाची आर्थिक मदत तात्काळ करावी.आदी मागण्याचे निवेदन प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले असून मागण्या न मान्य झाल्यास भिम टायगर संघटनेच्या वतिने 8 आँक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल.
    सदर आंदोलनात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास संबंधीत प्रशासन जबाबदार राहील.
    निवेदन देतेवेळी *कुमार केंद्रेकर* (तालुका संपर्क प्रमुख,उमरखेड), *सिध्दार्थ दिवेकर* (शहराध्यक्ष,उमरखेड), *श्याम धुळे* (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ), *कैलाश कदम* (तालुका अध्यक्ष,उमरखेड), *संदीप विणकारे* कार्यकर्ते उपस्थित होते.
Google Ad
Google Ad

1 thought on “हाथसार प्रकरणातील आरोपी ना तात्काळ फाशी दया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!