मार्लेगाव येथील शेतकरी वर्गाचा अनोखा उपक्रम अखेर लोकसहभागातून शेतीसाठी ये-जा करणारा उमरखेड – मार्लेगाव शिव पांदन रस्ता पूर्ण.
मार्लेगाव येथील शेतकरी वर्गाचा अनोखा उपक्रम अखेर लोकसहभागातून शेती साठी ये – जा करणारा उमरखेड -मार्लेगाव शिव पांदण रास्ता पूर्ण
उमरखेड ….
उमरखेड – मार्लेगाव शिव पांदण रस्ता शेतकरी बांधवांनी लोक वर्गणी पुर्ण करण्यात आला .तसेच तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या सहकार्याने आज पूर्ण केला आहे. त्या ठिकाणी 2 किलोमीटर चे नाली खोदकाम पुर्ण केले व सिमेंट पाईप टाकून पाण्याचे योग्य नियोजन केले जेणे करून केलेला रस्ता पुन्हा खराब झाला नाही पाहिजे त्या साठी सर्व शेतकरी मिळुन अंदाजे 3 लाख रु खर्च केला आहे शेतकरी बांधवाना सरकार कडून तयार झालेल्या रस्त्याचे खडीकरान सरकार ने दिले तर सर्व शेतकरी बंधवांसाठी संजीवनी होईल. यावेळी उपस्थित तहसीलदार आनंद देऊळगावकर , भूमि अभिलेख चे मस्के साहेब , तलाठी दुर्केवार साहेब ,तलाठी ठाकरे साहेब ,व शेतकरी म्हणून सुदर्शन कदम, संचालक दि यवतमाळ अर्बन कॉ ऑप बँक ली , पी जि शिंदे साहेब , जयवंत राव शिंदे, कैलास राव शिंदे माजी सरपंच मार्लेगाव , राधेश्याम भट्टड संचालक कृषि उत्पादन बाजार समिती व काशिनाथ शिंदे, गणेशराव कदम सर ,प्रकाश शिंदे , मारोतराव कदम ,किसनराव कदम , श्रीराम शिंदे ,प्रविण शिंदे,अरविंद सुभास कदम , ग्रामसेवक प्रवीण कदम , विष्णु कदम ,अंकुश का.शिंदे व परिसराततील सर्व शेतकरी उपस्थितग होते. तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी मार्गदर्शन सर्व शेतकरी वर्गास केले.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.