पोलीस बॉईज महिला आघाडीच्या पल्लवी तरडे प्रदेश उपाध्यक्ष महिला पदी निवड.

youtube

पोलीस बॉईज महिला आघाडीच्या पल्लवी तारडे पाटील
प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी पदी.

औरंगाबाद
पाेलीस बाँईज असाेसिएशनचे संस्थापक रवि वैद्य यांच्या नेतृत्वाखाली.
प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी विजया बावदाणे. यांनी.
पल्लवी तारडे पाटील ,प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी
या पदी नियुक्ती केली. पाटील यांची सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पोलीस बॉईज ही पोलीस कुटुंबा व जनतेच्या न्याय हक्क साठी काम कारणांनी पोलीस मुलांना पोलीस भरतीती मध्ये ५ टक्के आरक्षण मिळून दिलेली रनिंग मध्ये ५० सेंकेंड वाडुन दिलेली एकमेव असोसिएशन आहे पोलीस बॉईजच्या रुग्णवाहिका सुद्धा आहेत पल्लवी तारडे पाटील यांच्या निवडी बद्दल विकास सुसर प्रदेश अध्यक्ष मोबिन सय्यद स उपाध्यक्ष राज्य संघटक माणिक निमसे.ज्ञानोबा धुमाळ गोकुल दाभाडे कोर कमिटी सदस्य उपाध्यक्ष रिबाका रोड्रिंक्स.
राज्य सरचिटणीस निहारिका खोदले. मुंबई अध्यक्ष प्रकाश शेरे.नितीन गुप्ता कार्याध्यक्ष मुंबई आरती कोकरे मुंबई महिला अध्यक्ष.सविता चंद्रे पत्रकार विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष, प्रा. माधुरी पालिवाल जनसंपर्क अध्यक्ष भाग्यश्री तळखडे नागपूर महिला अध्यक्ष मराठवाडा महिला अध्यक्ष अनिता पाटील मराठवाडा कार्याध्यक्ष शारदा पांढरे राज ठाकरे मराठवाडा अध्यक्ष माऊली सुरळकर संध्या जाधव औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष वेदिका कांदळकर कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र रंजना ठाकूर अश्विन पितांबरवाले प्रमोद खाडे विदर्भ संपर्कप्रमुख. प्रा रवि अंभोरे युवक प्रदेश अध्यक्ष सागर बनसोडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नमिता थित्ते श्लेषा कारंडे गीता सोनवणे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष आशा गायकवाड शेख आरिफ अरुण गणपुरे सुरेश कोरडे
यांनी निवडी बद्दल पाटील
यांचे अभिनंदन केले..

Google Ad
Google Ad

1 thought on “पोलीस बॉईज महिला आघाडीच्या पल्लवी तरडे प्रदेश उपाध्यक्ष महिला पदी निवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!