उमरखेड येथे अन्न औषधी प्रशासन विभागाची गुटक्यावर कारवाई

youtube

उमरखेड येथे अन्न औषधी प्रशासन विभागाची गुटक्यावर कारवाई

उमरखेड शहरात आणि तालुक्यात अनेक दिवसापासून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा खुलेआम विकत असून आज दिनांक 30 रोजी दुपारी पाच वाजता गोपनीय माहितीच्या आधारावर अन्न औषधी प्रशासन विभागाचे संदिप सूर्यवंशी, यांनी पाठलाग करून तेलंगणातून येणारा बोलेरो क्रमांक टी एस झिरो एक यु ए डबल थ्री टू झिरो या क्रमांकाची गाडी हदगाव ते उमरखेड रस्त्यावरील मार्लेगाव जवळ पकडली असून त्यामध्ये विमल कंपनीचा गुटखा सापडला असून ही कारवाई अन्न औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी संदीप सूर्यवंशी व अमित कुमार उपलप यांनी केली असून आरोपी शेख समीर शेख हुसेन वय 25 वर्ष राहणार आदीलाबाद याला अटक केली असून उमरखेड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे उमरखेड तालुक्यात गुटखा माफी यांचे धाबे दणाणले आहे

Google Ad
Google Ad

1 thought on “उमरखेड येथे अन्न औषधी प्रशासन विभागाची गुटक्यावर कारवाई

  1. I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!