माजी. आमदार राजेंद्र नजरधने यांचे चिरंजीवाचे घवघवीत यश.

youtube
  • मा.जी.आ.राजेंद्र नजरधने यांच्या चिरंजीवाचे यश.

महागाव:
एका छोट्या महागाव शहर तालुक्यातील कलगाव मधून उमरखेड महागाव मतदार संघाचे अत्यंत हलाकीच्या संघर्षातून घडलेले माजी आमदार राजेंद्र वामनराव नजरधने यांचे चिरंजीव यश राजेंद्र नजरधने यांनी रात्रदिवस एकत्र करून. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अतिशय प्रतिष्ठीत असलेले इंडायन इन्स्टिट्यूट आफ टेक्नालाजी (iit) प्रवेशासाठी अवश्यक असणारी जे.ई.ई. एडव्हांस परिक्षा पास करून आय.आय.टी.मध्ये मिळुण अनुसूचित जाती (sc) 114 Rank मिळवला आहे. इंडियात 6276 ह्या क्रमांवर यशला यशच प्राप्त झाल्याने माजी आमदार यांच्या चिरंजीव यांना अभिनंदन,तसेच पुढील शैक्षीणीक क्षेत्रात वाटचालीस शुभेच्छा…राजेंद्र नजरधने यांचे सहमित्र, सामाजिक कार्यकर्ते,व अनेक पक्षाचे कार्यकर्ते.उत्सूकाने शुभेच्छा.. भेट देण्यास भाजपा तालुका उपाध्यक्ष संजयजी चिंतामणी साहेब,जनसेवक हरीभाऊ खंदारे,(गुंज महागाव) शिवसेना जिल्हा उपध्याक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामभाऊ खंदारे,(कलगाव) हे आमदार नजरधने यांच्या निवासस्थानी चिरंजीव यश नजरधने यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “माजी. आमदार राजेंद्र नजरधने यांचे चिरंजीवाचे घवघवीत यश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!