नवरात्री निमित्त उमरखेड येथे होम मिनिस्टर सन्मान नारी शक्तीचा
नवरात्री निमित्त उमरखेड येथे होम मिनिस्टर सन्मान नारी शक्तीचा
उमरखेड : साहेबराव कांबळे मित्र
मंडळातर्फे नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उमरखेड विधानसभा नारीशक्तीचा सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून विविध स्वरूपाचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ८ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आर्य वैश्य भवन नांदेड रोड येथे ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमांमध्ये खेळ पैठणीचा होम
घेवून नारी शक्तीना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. महिलांच्या कौशल्याचा आणि कर्तुत्वाचा सन्मान करणारा एक आगळावेगळा खेळ जिथे फक्त तुमचं कौशल्य आणि हुशारी जिंकणार असा वेगवेगळा कार्यक्रम घेऊन महिलांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्व महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन साहेबराव कांबळे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
Thinker Pedia Good post! We will be linking to this particularly great post on our site. Keep up the great writing
Sky Scarlet Great information shared.. really enjoyed reading this post thank you author for sharing this post .. appreciated