समृद्ध पंचायतराज अभियानात टेंभी ग्रामपंचायतीची दमदार झेप. जिल्हास्तरीय समितीकडून विकासकामांचे कौतुक
समृद्ध पंचायतराज अभियानात टेंभी ग्रामपंचायतीची दमदार झेप.
जिल्हास्तरीय समितीकडून विकासकामांचे कौतुक
महागाव –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती राजुरा व जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या तालुकास्तरीय मूल्यमापनात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या ग्रामपंचायत टेंभी येथे आज जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सुहास गाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज भोयर तसेच कार्यकारी अभियंता (ग्रा.पा. पु.) श्री. विनोद उद्धरवार यांनी ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचे व विकासकामांचे सविस्तर मूल्यमापन केले. ग्रामपंचायतीच्या स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, ग्रामविकास तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांचे समितीने कौतुक केले.
या प्रसंगी महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दतराव कदम, विस्तार अधिकारी सुरेश चव्हाण, नागरगोजे, देशमुख, ग्रामविकास अधिकारी राजुरे व वेरुळकर, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, अमोल चिकने, सरपंच तथा तालुका महागाव सरपंच संघटनेचे अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी तसेच आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


The variety of games here is insane. I’m really enjoying the vibe on brtigrinhobet, definitely worth a visit.
I’ve tried a few sites lately but this one is surprisingly smooth. The payouts are quick and the interface is easy to navigate. Definitely worth a visit vx7775
Signing up was a breeze. I was able to start playing in less than two minutes. If you are new, the 95jilisignup process is super simple and fast.
The interface is very user friendly and the bonuses are actually fair. I had a blast playing last night. Highly recommend arushokilogin to everyone.
The bonuses for new members are actually legit. I managed to double my initial deposit within an hour. Go check idbigslot288 right now.
This is definitely the go-to spot for anyone looking for a fun and rewarding experience. The local support is a huge plus. Visit phpkjili
I’ve tried a few platforms lately, but this one really stands out. The interface is super smooth and the payouts are fast. Definitely my new go-to spot! Check out idmega303 for a great experience.