जीवनअंकुर बहुउद्देशीय सेवा संस्था व शाश्वत केंद्र कडून पत्रकार भगिनी व बांधव म्हणून कोविड योध्दा सन्मान.

youtube

 

जीवन अंकुर बहुउद्देशीय सेवा संस्था व शाश्वत ग्रामीण केंद्र कडून पत्रकार भगिनी व बांधव कोविड योद्धा म्हणून सन्मान.

हदगाव – सविता चंद्रे

  • 2020 ते 2021 हा भयंकर करोना महामारी च्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता महामारीशी झुंज देत समाजाप्रती उल्लेखनीय कार्य करीत अनेक कुटुंबांना वाचण्याचे कार्य अनेकांनी केलेले आहे कार्य करणाऱ्या पत्रकारांचा कोरोना युद्धा म्हणून जीवन अंकुर बहुउद्देशीय संस्था व शाश्वत ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण करून महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली covid- योद्धा सनमान पत्राचे वाटप पत्रकार भगिनी व बंधूंना करण्यात आले पर्यावरण नैसर्गिक छान रहावे यासाठी कित्येक वर्षापासून जीवनअंकुर सेवा ही तालुक्यातील वृक्षारोपण व त्यांचे संगोपन संस्थापक श्री हरिश्चंद्राची लोरे सर यांच्या माध्यमातून अनेक वर्षे पासून सुरू आहे तसेच या कार्यक्रमाला लाभलेले ज्येष्ठ पत्रकार श्याम प्रसाद लाहोटी अध्यक्षस्थानी होते.प्रमुख पाहुणे डाँ.भगवान निळे , सतीश खानसोळे, तर उपस्थित पत्रकार सविता चंद्रे उमरखेड , फाळके ,पुरुषोत्तम बजाज, कोलहे दहीभाते ,युधिष्ठिर पाटील देवसरकर, घडबळे, मंठाळकर ,धर्मराज गायकवाड ,मुगटकर,अब्दुला चाऊस ,शेळके, कदम तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते व तर आभार हरिचंद्र चिलोरे यांनी मानले कोविड योद्धा सन्मान पत्र हा कार्यक्रम हदगाव येथे संपन्न झाला.
Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!