अबब चक्क निगंणुर नागेशवाडी येथील घरगुती बोरवेल मधून येते गरम पाणी.

youtube

निगंनुर ( नागेशवाडी ) येथे बोरवेलमधून येते गरम पाणी

प्रतिनिधी

उमरखेड तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे निगंनुर येथील नागेशवाडी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पहिली घटना अंबोडा येते तर दुसरी घटना निगंनुर नागेशवाडी येथील बोरवेलमधून गरम पाणी निघत असल्याची चर्चा सुरू आस्ताना तोच प्रकार उमरखेड तालुक्यातील निगंनुर येथे उघडकीला आली आहे. या अजब प्रकाचे आश्चर्य वाटतं आहे तरी गावकर्यामध्ये भितिचे वातावरण पसरलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मागील अठवड्यात भुकंपाचे सोम्य धक्के जानवले होते.अशातच उमरखेड तालुक्यातील निगंनुर नागेशवाडी गावात एक बोरवेलमधून गरम पाणी येत आसल्याची चर्चा पसरली आहे. यामुळें भुकंप झाल्यावर बोरवेलमधून निघनारे गरम पाण्याची चर्चाचा विषय झाला आहे. आशातच हा प्रकार नागरिका समोर आल्याने गावकऱ्यांनी भिंती व्यकत केली आहे. येथील बोरवेल मालक बळीराम अमरसिंग राठोड यांनी सन २०१४ मध्ये बोरवेल खोदला होता. त्यांनी आपल्या राहात्या घरी म्हणजे अंगनात बोरवेल खोदले होते हा बोरवेल १२० फुट खोल आसल्याचे घरमालकाने सांगितले आहे. या घटनेचा प्रकार तिन महिण्या पासून चालू आहे गरम पाणी निघत आहे सुरुवातीला कमी प्रमाणात पाणी गरम निघत होते. आता जास्त प्रमाणात गरम पाणी निगत आहे. या विषयी फोन दव्हारे तलाठी यांना सांगितले आहे.तरी तलाठी यांनी घटनास्थळा भेट सुद्धा दिली नाही. मा.राठोड मनलेे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!