उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे कबड्डीचे सामने संपन्न उमरखेड.

youtube

उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे कबड्डीचे सामने संपन्न

उमरखेड
यवतमाळ व पुसद जिल्ह्याचे समावेश श्री नितीनजी भुतडा यांच्या शुभहस्ते फीत कापून कबड्डी सामन्यास प्रारंभ मध्ये रात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे कबड्डी सामन्यास पुढे ढकलण्यात आले होते , प्रमुख्याने उपस्थिती यवतमाळ व पुसद जिल्ह्याच्या समन्वयक तथा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे प्रभारी श्री नितीनजी भुतडा आमदार नामदेव ससाणे , रामदास पाटील सुमठाणकर व भाजप सक्रिय कार्यकर्ते किसनराव वानखेडे मरसुळकर , सुधाकर बुवाजी , सुधाकर लोमटे,पुंडलिक कुबडे, अतुल खंदारे , अमरसिंग राठोड नारायण पवार , अर्जुन जाधव, सचिन यशवंत ,अश्विन कनावार ,सचिन मंत्री, अभिजीत राठोड , निलेश जाधव, मनोज वानखेडे, पांडुरंग आडे, राहुल राठोड , आकाश जाधव , अनिकेत पवार , पवार ग्रामस्थ मंडळी अतिशय उत्साहाने कबड्डी सामने पार पडले कबड्डीसाठी एकावन गावावरून संघ आले होते एवढेच नाही तर महाराष्ट्र नव्हे तर हरियाणा मधून संघ आले होते हरियाणा संघाने प्रथम बक्षीस पटकावले
द्वितीय बक्षीस बिटरगाव तृतीय बक्षिस रांजना व चुर्तर्थ बक्षीस चुरमुरा यांनी पटकावले सर्व जिंकणाऱ्याचे सर्व उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!