ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कुमारी तनवी तानाजी पतंगे हिने 94.20%घेऊन शाळेतून प्रथम.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कुमारी तनवी तानाजी पतंगे हिने 94.20%घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
.
उमरखेड…
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेडची सलग पाचव्यांदा बोर्डाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 99.49% निकाल देऊन उमरखेड शहरांमधून मराठी माध्यमाच्या शाळेतून प्रथम क्रमांक व गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळ द्वारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाने सलग पाचव्या वेळेस उमरखेड तालुक्यात मराठी माध्यमाच्या शाळेतून 99.49% उत्कृष्ट निकाल देऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
यावर्षी विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कुमारी तनवी तानाजी पतंगे माणकेश्वर या खेडेगावातून आलेल्या विद्यार्थिनींनी 94.20%घेऊन मिळवला आहे. यावर्षी 199 विद्यार्थ्यांपैकी 142 विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त झालेले आहेत तर.
तर 26 विद्यार्थी हे 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन गुणवंत ठरलेले आहेत.
गेल्या 2011पासून शाळेची निकालाची परंपरा ही सतत वाढत आहे. यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राम साहेब देवसरकर यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रेरणेने व सचिव. डॉक्टर या मा राऊत साहेब यांच्या आशीर्वादाने विद्यालयाने प्रगती चा आलेख वाढता
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रमोद देशमुख सर पर्यवेक्षक सुरते सर सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संघ कार्याचा हा परिणाम आहे.
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks. nimabi