श्री अमृतेश्वर महादेव संस्थान कलशारोहण व महाप्रसादाचा भावी भक्तांनी लाभ घ्यावा – मा.जि आमदार प्रकाश पाटील देवसरकर

youtube

श्री अमृतेश्वर महादेव संस्थान कलशारोहण व महाप्रसादाचा भावी भक्तांनी लाभ घ्यावा – मा.जि आमदार प्रकाश पाटील देवसरकर

उमरखेड

उमरखेड तालुक्यातील हरदडा येथील श्री अमृतेश्वर महादेव संस्थान हे पुरातन काळातील असुन श्री अम्रुतेश्वर महादेव ह्या नावाने प्रसिध्द आहे.
येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत असतो.
हे मंदिर हेमाडपंती व पुरातन काळातील असल्यामुळे ,संस्थान कमिटीने मागील काही दिवसापासून ,मंदिर आधुनिक स्वरूपात बांधण्याचा संकल्प केला होता .
महादेव मंदिर चे काम गेल्या दोन तीन वर्षामध्ये संस्थान कमेटी ने तेलंगणातील कारागीरा कडुन भव्य मंदिर व सभामंडप निर्माण केले आहे व कलरींग ही पुर्ण झाले.
ह्यावर्षी एक भव्य असा महाशिवरात्री चे औचित्य साधुन कलशारोहण श्री, श्री ,श्री, बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव दत्त यांच्या हस्ते 15 मार्च 2024 , गुरुवार ला महा महाप्रसादाचा कार्यक्रम , श्री धर्मीचंद मांगीलालजी कोठारी रा.ढाणकी ,आणी त्यांचे चिरंजीव श्री पराग कोठारी , ह्यांना श्री अम्रुतेश्वर महादेवानी आज्ञा केली आणी ते धर्म अन्नदान सेवा अर्थात महा महाप्रसाद करीत आहेत.तरी सर्व भावी भक्तांना या महाप्रसादाचा लाभ घ्यावा.असे आव्हान मा.जि. आमदार प्रकाश पाटील यांनी केले.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “श्री अमृतेश्वर महादेव संस्थान कलशारोहण व महाप्रसादाचा भावी भक्तांनी लाभ घ्यावा – मा.जि आमदार प्रकाश पाटील देवसरकर

  1. Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job

  2. Nice blog here Also your site loads up fast What host are you using Can I get your affiliate link to your host I wish my web site loaded up as quickly as yours lol

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!