जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांच्या गुणगौरव उमरखेड

youtube

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांच्या गुणगौरव

उमरखेड

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन महिला ब्रिगेडच्या वतीने समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळ्याचे आयोजित केला होता. यावेळी शैक्षणिक आरोग्य राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. समाजात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला यामध्ये गावातील दाईन असेन ज्यांनी गोरगरिबातून संघर्ष करून आपल्या मुलांना घडविले आशा ताई तसेच ज्यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले अशा महिलांचा सत्कार यावेळेस करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून निधीताई निती भुतडा या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून एपी.आय. सारिका राऊत, साधनाताई बाहेती, वैदेही कुलकर्णी, प्रज्ञाताई भाविक भगत, पत्रकार सविताताई चंद्रे, पद्माताई गिर्हे , वंदनाताई कदम पोलीस कर्मचारी भावना व्यास शिव केंद्रे, निलोफर पठाण, मंजुषाताई भागवत , नंदा गायकवाड, संगीता व्यवहारे अल्काताई मुडे
उमेद प्रकल्प अधिकारी रामदासजी इटकरे ,डॉ अनिल काळबांडे
यावेळी मंचा वरील मान्यवर यांनी आपल्या भाषणातून महिला सक्षमीकरण महिला सुरक्षितीकरण व महिलांच्या इतर कार्यांबद्दल सविस्तर माहिती देऊन प्रकाश टाकला
तर भाविक भाऊ भगत यांनी आपल्या भाषणातून महिला सक्षमीकरणासाठी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी फाउंडेशन तळागळात पोहचुन कार्य करते याबद्दल माहिती दिली फाउंडेशन कडून वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन शिबिरे रुग्णांच्या मदतीसाठी आरोग्य शिबिरे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन व गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमी धावण्यासाठी 24 तास तत्पर राहील दिवस रात्र त्यांच्या हक्कासाठी लढेल अशी ग्वाही दिली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनीताई भोकरे तर कार्यक्रमाची प्रस्तावना दुर्गा महामुने प्रस्तावना अल्का भागवत व अरुणा आलोने यांनी केले. रेवता लकडे यांनी मांडली.
या कार्यक्रमाला भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांच्या गुणगौरव उमरखेड

  1. I do not even know how I ended up here but I thought this post was great I dont know who you are but definitely youre going to a famous blogger if you arent already Cheers.

  2. Thank you for reaching out! If you have any specific questions or topics in mind, please feel free to share them, and I’ll do my best to assist you. Whether you’re curious about a particular technology, scientific concept, literary work, or anything else, I’m here to provide information, advice, or engage in a discussion. Don’t hesitate to let me know how I can help you further!

  3. It seems like you’re repeating a set of comments that you might have come across on various websites or social media platforms. These comments typically include praise for the content, requests for improvement, and expressions of gratitude. Is there anything specific you’d like to discuss or inquire about regarding these comments? Feel free to let me know how I can assist you further!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!