उमरखेड तालुक्यातील नगरपंचायत व ग्रामपंचायत पोट निवडणूक शांततेत संपन्न.

उमरखेड तालुक्यातील नगर पंचायत व ग्राम पंचायत पोट निवडणुक शांततेत मतदान
उमरखेड :-
दि २१ उमरखेड तालुक्यातील ढाणकी नगर पंचायत व ग्राम पंचायत आज दिनांक २१ डिसेंबर २०२१रोजी होऊ घातलेल्या उमरखेड तालुक्यातील निवडणुक शांततेत मतदान पार पडले. ढाणकी नगर पंचायत ७७.५८ टक्के मतदान झाले. करंजी ग्रामपंचायत मतदान ७५.६८ टक्के मतदान झाले. हातला ग्राम पंचायत प्रभाग क़माक एक मधुन ५४.४२ टक्के मतदान झाले. हातला ग्राम पंचायत प्रभाग क़माक तीन ५०.००टक्के मतदान झाले. वानेगाव ग्राम पंचायत प्रभाग क़माक दोन मधुन ८०.९२ टक्के मतदान झाले. ग्राम पंचायत एकुन मतदान ६६.३४ टक्के मतदान झाले आहे. मा. तहसिदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी देऊळगावकर व नगर पंचायत मुख्यकार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी इंगुले यांनी कळविले आहे.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.info/sv/join?ref=53551167