इनरव्हील क्लब तर्फे नेत्रा गांजेगावकर सन्मानित.

youtube

ईनरर्व्हील क्लब तर्फे नेत्रा गांजेगावकर सन्मानित.

उमरखेड/तालुका प्रतिनिधी:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील इनरव्हील क्लब तर्फे विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या उत्कृष्ट  कार्याचा गुण गौरव करण्या साठी आयोजित कार्यक्रमात अंबाळी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका नेत्रा गांजेगावकर यांना इंर्व्हिल क्लब च्या अध्यक्षा मनीषा काळेश्वरकर,पो.उपनिरीक्षक सुजाता बनसोड,यांच्या हस्ते शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच डॉ वैद्यही कुलकर्णी, डॉ अक्षदा साकळे,डॉ मनीषा व्यवहारे, डॉ देशपांडे, डॉ खुशी पुरी,डॉ स्वाती चक्कर वार, डॉ हस्तरकर,राजेश गांजेगावकर,लता गांजेगावकर,सविता चन्द्रे, प्रा डॉ अनिल काळबांडे, अझर उला खान,दत्तात्रय काळे, व्यकंटेश पेन्शनवार  यांनाही सन्मानित करण्यात आले यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ सर्फराज सौदागर यांनी मार्गदर्शन केले

Google Ad
Google Ad

3 thoughts on “इनरव्हील क्लब तर्फे नेत्रा गांजेगावकर सन्मानित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!